Ferfar #6979 · सांगवी
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. स्वामी अद्वैतानंदजी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगवी ता. सिन्नर, जि. नाशिक
गहाणखत लिहुन देणार : बाळू ठकाजी शिंदे रा. सांगवी यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5309-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126, 142 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळू ठकाजी शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.