Ferfar #1646 · महाजनपूर
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
खातेदार:झुंबराबाई रामराव आरोटे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्टेट बँक ऑफ इंडिया कोपरगाव यांचेकडून दिनांक 13/02/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 650000.00 गट नं 51 साठी व रक्कम रु. 65000 गट नं 16 साठी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया कोपरगाव पत्र दिनांक 27/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.