Ferfar #6126 · मेंढी
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- पवन विश्वनाथ आहेर
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, डुबेरे, शाखा - वडांगळी
गहाणखत लिहुन देणार : राहुल जयवंत गिते ,सनिल जयवंत गिते रा. मेंढी यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5464-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल जयवंत गिते ,सनिल जयवंत गिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.