Ferfar #6169 · वडांगळी
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-25
- Objection until
- 2026-09-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- उत्कर्षा अशोक भदाणे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/08/2026
वसुली अधिकारी जप्ती आदेश .
श्री स्वामी अद्वैतानंदजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.सांगवी ता.सिन्नर जि.नाशिक यांना प्रलंबित थकबाकी कर्जदार श्री.खुळे रमेश रंगनाथ यांनी थकबाकी रक्कम रुपये १४४६६२ /- + व्याज न भरल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ (१) व (२) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७(१०) अन्वये मौजे वडांगळी येथील गट न. १०४ पै. जावक क्रमांक /वसुली अधिकारी १५६/१०७ स्था.ज.हु. दाखला क्र. ९३० /२०२२-२३ दि.२६/०५/२०२२ अन्वये वसुली अधिकारी श्री स्वामी अद्वैतानंदजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.सांगवी ता.सिन्नर जि.नाशिक यांच्या स्थावर जप्ती हुकुम दिनांक ०५ /०८/२०२६ वरून श्री खुळे रमेश रंगनाथ यांचे जामीनदार श्री.खुळे अशोक देवराम यांच्या स्वमालकीच्या मिळकतीवर जप्ती बोजा दाखल केला असे.