सातबारा Watch

← वडांगळी

Ferfar #6184 · वडांगळी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
408
Talathi
उत्कर्षा अशोक भदाणे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 वसुली अधिकारी जप्ती आदेश . लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. डुबेरे शाखा सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक यांना प्रलंबित जमीन थकबाकी कर्जदार अशोक लक्ष्मण घुले आणि जामीनदार गोरख लक्ष्मण घुले व सुरेश रामनाथ शिणारे यांनी थकबाकी रक्कम रुपये ३८९४९२ /- + व्याज न भरल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ (१) व (२) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७(१०) अन्वये मौजे वडांगळी येथील गट न.४०८ पै. जावक क्रमांक /वसुली अधिकारी १५६/१०७ स्था.ज.हु. दाखला क्र. १०२० /२०२५-२६ दि.२९/०५/२०२६ अन्वये वसुली अधिकारी लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. डुबेरे शाखा सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक यांच्या स्थावर जप्ती हुकुमावरून जप्ती बोजा दाखल केला असे.