सातबारा Watch

← वडांगळी

Ferfar #6189 · वडांगळी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
491
Talathi
उत्कर्षा अशोक भदाणे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 खातेदार: बापु लक्ष्मण चव्हाणके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- वडांगळी ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडून दिनांक 12/07/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- वडांगळी ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडील पत्र जा. क्रमांक AT26/NOC/BLC/2026-27 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.