Ferfar #6201 · वडांगळी
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 498/1
- Talathi
- उत्कर्षा अशोक भदाणे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
खातेदार: संगिता संजय चव्हाणके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री सिन्नर व्यापारी सहकारी बँक मर्या सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडून दिनांक 30/07/2003 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 115000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री सिन्नर व्यापारी सहकारी बँक मर्या सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडील पत्र जा. क्रमांक 55/9141 - दिनांक 28/10/2026 व सह दु.नि.सिन्नर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र. 5421/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.