सातबारा Watch

← गुळवंच

Ferfar #10393 · गुळवंच

सिन्नर, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
1302
Talathi
आकाश शंकर हांडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 विहीर पाणी वापराचे खरेदी : - खरेदी घेणार – नामदेव रामनाथ सानप खरेदी देणार – रामनाथ नाना सानप संमती देणार – धनराज रामनाथ सानप, शरद रामनाथ सानप बाजुस दाखल गट नं.1302 क्षेत्र – 10.11 हे.आर पो.ख.1.38 आर आकार 10.31/- पैसे यातील लिहून देणार यांच्या हिश्याचे कब्जात व वहिवाटीत असलेले क्षेत्र 1.73 हे.आर पो.ख. 0.46 आर आकार 1.76 पैसे यात लिहून देणार यांचे मालकीच्या विहिरी 3 त्यापैकी विहीर 1 (पाझरतलावाचे खालची) मधील संपूर्ण 16 आणे हिस्सा व हक्क व पाण्याची हक्क कायमस्वरूपी खरेदी दिले असे. सदर दस्त क्र 4792/2026 दि. 02/09/2026 रोजी र.रु 100000/- खरेदी दिला असे. अर्ज, खरेदीखताची छायाकिंत प्रतीवरोन इतर अधिकारात नोंद केली असे