Ferfar #10400 · गुळवंच
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : जप्ती बोजा-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156(1)व (2) च्या अधिकारानुसार जप्ती हुकुम-लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंसथा मर्या.डुबेरे शाखा सिन्नर यांचे कडील स्थावर जप्ती हुकुम जा.क्र. /वसुली अधिकारी 156/107 स्था.ज.हु. वसूल पात्र रक्कम रु 586720/- +व्याज +खर्च दिनांक 28/09/2026 नुसार कर्जदार /मुक्ता सोमनाथ सांगळे यांचे कर्ज थकबाकीपोटी बाळू कोंडाजी सानप यांची मौजे गुळवंच येथील गट क्र. 962 व 1280 हि मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. सबब स्थावर जप्ती हुकुमनामा पत्र क्रमांक 397/2025-26 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 586720.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.