सातबारा Watch

← पंचाळे

Ferfar #7900 · पंचाळे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बक्षीसपत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
बापू गोविंदराव राठोड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बक्षीसपत्र बक्षीसपत्राने लिहून देणार :- रामा नारायण वाघ ( खाता क्र.679) क्षेत्र 1.48.33 हे.आर चौ.मी पैकी क्षेत्र 1.48.33 हे.आर चौ.मी आणि पोटखराब 0.04.68 हे.आर.मी.यांचे गट क्र.156 (जुना गट क्र.272),(जुना सं.नं-79)हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहून घेणार :- बेबी हरी वाघ उर्फ सावित्री अर्जून कर्डक क्षेत्र 1.48.33 हे.आर चौ.मी पैकी क्षेत्र 1.48.33 हे.आर चौ.मी आणि पोटखराब 0.04.68 हे.आर.मी. यांना सब रजिस्टर कुर्ला यांचेकडील दस्त क्र- 5766 दि.18/08/1965 प्रमाणे विनामोबदला बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहून घेणाऱ्याचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले.