Ferfar #7903 · पंचाळे
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय.डी.एफ.सी. फर्स्ट बँक लिमिटेड, शाखा -निफाड
गहाणखत लिहुन देणार : शैला सोमनाथ राऊत ,सोमनाथ सुकदेव राऊत रा. पंचाळे यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5371-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2425000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 466, 488, 820/1, 820/2, 827 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैला सोमनाथ राऊत ,सोमनाथ सुकदेव राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2425000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.