सातबारा Watch

← पंचाळे

Ferfar #7906 · पंचाळे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
398
Talathi
बापू गोविंदराव राठोड
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा सिन्नर लिहून घेणार : सरलाबाई सावकार सैंद्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 398 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा सिन्नर र.रु. २०००००/- दि.१५/१०/२०१३ सरला साठी - 5027 भारतीय स्टेट बॅंक शाखा सिन्नर यांसकडून र. रू.२०००००/-सरला सावकार सैन्द्रे यांसाठी - 5069 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला-ADV/MISC/SINNAR/26-27/97 दि.28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.