Ferfar #3610 · घोरवड
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 375
- Talathi
- मयुरी देवानंद अग्नीहोत्री
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्माॅल फायनान्स बँक लि.,
गहाणखत लिहुन देणार : भास्कर महादु झनकर रा. घोरवड यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9987-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1090000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 375 क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भास्कर महादु झनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1090000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.