Ferfar #3614 · घोरवड
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांकावर सागर सुंदरराव घोरपडे यांनी दिनांक ३०/०९/२०१३ रोजी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , श्रीरामपूर , ता श्रीरामपूर यांच्याकडून दस्त क्रमांक ४२५०/२०१३, दुय्यम निबंधक,राहता अन्वये घेतलेले रुपये १०००००००/ चे कर्ज परतफेड केले असून,
लिहून देणार : समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,श्रीरामपूर,कोपरगाव शाखा
लिहून घेणार : सागर सुंदरराव घोरपडे, स्वप्नील मोहन शिंदे,पंकज मोहनराव शिंदे.
दुय्यम निबंधक संगमनेर क्र १, यांचेकडील दस्त क्रमांक ३९६२ /२०२५ दिनांक ०१/०८/२०२५ अन्वये गहाणमुक्त लेखानुसार व सूची क्र२ नुसार सागर सुंदरराव घोरपडे यांच्या इतर अधिकारातील जप्ती आदेशाची नोंद कमी केली असे.