सातबारा Watch

← घोरवड

Ferfar #3617 · घोरवड

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
284
Talathi
मयुरी देवानंद अग्नीहोत्री
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : जप्ती बोजा-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व (2) च्या अधिकारानुसार जप्ती हुकुम-लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. डुबेरे शाखा सिन्नर जा .क्र/वसुली अधिकारी /१५६/१०७ स्था.ज.हू. अन्वये कर्जदार कारभारी लक्ष्मण हारक यांची कर्ज थकबाकीपोटी मालमत्ता जप्त, सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक लिहुन देणार : कारभारी लक्ष्मण हारक रा. घोरवड यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5547716.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284 क्षेत्र २.३७.००.हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री कारभारी लक्ष्मण हारक   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1023/2025-26 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5547716.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.