Ferfar #2154 · हरसुले
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 268
- Talathi
- सारिका नितीन रोकडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रा.बि.सह.पत.मर्या.,डुबेरे
लिहून घेणार : हरी पांडुरंग डावरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 268 तपशिल : दिनांक 20/03/2025 रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156(1) व (2)च्या अधिकारा नुसार जप्ती हुकुम लो.शंकरराव बा.वाजे ग्रा.बि.सह.पत.मर्या.,डुबेरे यांचे कर्जदार हरी पांडुरंग डावरे यांची कर्ज थकबाकीपोटी मालमत्ता जप्त चा हरी पांडुरंग डावरे यांच्या नावे र.रु. 288925/- कर्ज. - 2071
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रा.बि.सह.पत.मर्या.,डुबेरे यांचेकडील पत्र जा.क्र.२७/२०२६ दि.३१/०७/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.