सातबारा Watch

← सोनारी

Ferfar #3550 · सोनारी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
308, 601
Talathi
कविता धरमा गांगुरडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहुन देणार : सोनारी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि सोनारी लिहुन घेणार : उज्ज्वला सुदाम शिंदे, सुदाम विष्णु शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक 601 वर फेरफार क्रमांक 1381 ने घेतलेला बोजा र रु.169000/- दि.5/9/2007 तसेच सर्व्हे क्रमांक 308 वर फेरफार क्रमांक 1827 ने घेतलेला बोजा र रु.100000/- दि.26/4/2012 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.