सातबारा Watch

← सोनारी

Ferfar #3551 · सोनारी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
308, 456
Talathi
कविता धरमा गांगुरडे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनारी व परिसर ता. सिन्नर जि. नाशिक गहाणखत लिहुन देणार : सुदाम विष्णु शिंदे रा. सोनारी यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5484-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 308, 456 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदाम विष्णु शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : उज्वला सुदाम शिंदे (खाता क्रमांक :- 731) , कर्जदार - उज्वला सुदाम शिंदे (खाता क्रमांक :- 731) ,