सातबारा Watch

← आगासखिंड

Ferfar #3582 · आगासखिंड

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
दिपक निंबा पगारे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 खातेदार:विठ्ठल रामनाथ जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आगासखिंड कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. यांचेकडून दिनांक 12/05/2007 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत सेवा सोसायटी यांचे कडील दाखला दिनांक 10/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरील प्रमाणे कागद पञे दप्तरी दाखल असे.