सातबारा Watch

← आगासखिंड

Ferfar #3584 · आगासखिंड

सिन्नर, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
दिपक निंबा पगारे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 माहीती मिळाल्याचा दिंनाक 01/11/2026 म. चेअरमन व म सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर यांचे कडील पत्रावरोन :-दि. 03/10/2026 मौजे आगासखिंड येथील गट नंबर 4 क्षेत्र हे. 0.30 आर पो.ख. 0.05 आर एकुण क्षेत्र हे.0.35 आर आकार रु.0.29 पैसे ही शेतजमीन नितीन धनाजी आरोटे व सचिन धनाजी आरोटे यांचे नावे दाखल असुन त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर यांचे कडुन कर्ज रक्कम रुपये 20,00,000/-(वीस लक्ष ) कर्ज घेतले असुन . सदर कर्जाची नोंद मौजे आगासखिंड येथील गट नंबर 4 क्षेत्र हे. 0.30 आर पो.ख. 0.05 आर एकुण क्षेत्र हे.0.35 आर आकार रु.0.29 पैसे वर दाखल करावे असे कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर यांचे कडील पत्र क्रं. जावक नं.351/2026 दि. 13/10/2026 आले वरोन पत्रावरोन नोंद केली असे.