सातबारा Watch

← बेलू

Ferfar #4161 · बेलू

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
356
Talathi
दिपक निंबा पगारे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 खातेदार:वसंत पंढरीनाथ पावसे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आगासखिंड विविध कार्यकारी सेवा सह सोसा ली आगासखिंड यांचेकडून दिनांक 23/06/1994 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आगासखिंड विविध कार्यकारी सेवा सह सोसा ली आगासखिंड सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिनांक १२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.