Ferfar #4167 · बेलू
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
खातेदार:राजूबाईं सयाजी तुपे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्रीमंत थोरले बाजीराव नागरी सह पत संस्था डुबेरे शाखा साकुर फाटा यांचेकडून दिनांक 04/02/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीमंत थोरले बाजीराव नागरी पतसंस्था यांचे कडील दाखला जा क्रमांक २७/२०२६ दिनांक ०७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.