सातबारा Watch

← बेलू

Ferfar #4173 · बेलू

सिन्नर, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
338
Talathi
दिपक निंबा पगारे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 माहीती मिळाल्याचा दिंनाक 31/10/2026 दुरुस्ती पत्रावरोन श्री कैलास रामचंद्र तुपे यांनी श्री रामचंद्र घमा तुपे व शिवाजी घमा तुपे यांचे कडुन मौजे बेलु ता.सिन्नर येथील शेतजमीन गट नंबर 338 पैकी क्षेत्र हे.0.47.50 आर पो. ख. 0.0150 आर ही शेतजमीन रक्कम 1010000/- रक्कम रूपयास दस्त नंबर 1486/2026 अन्वये दि. 20/04/2026 रोजी खरेदीने घेतली होती सदर खरेदी दस्तात पो ख क्षेत्रात तफावत असलेने सदर खरेदीची नोंद रदद झालेली होती . सदर मिळकत रामचंद्र घमा तुपे व शिवाजी घमा तुपे यांचे कडुन दुरुस्त पत्रान्वये क्षेत्र हे.0.48 आर पो.ख. 0.02 आर दस्त नंबर 4320/2026 अन्वये संपुर्ण क्षेत्र खरेदीने घेतलेले असुन खरेदी घेणार श्री कैलास रामचंद्र तुपे यांचे नाव गट नंबर 338 पैकी क्षेत्र हे.0.48 आर पो.ख. 0.02 आर (दुरुस्त पत्रावरोन) सुची क्रं. 2 वरोन नोंद केली असे.