सातबारा Watch

← बेलू

Ferfar #4175 · बेलू

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
256, 346
Talathi
दिपक निंबा पगारे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार:निवृत्ती रामा तुपे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बेलू विविध कार्यकारी सेवा सोसा ली बेलू सिन्नर नाशिक यांचेकडून दिनांक 14/05/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बेलू विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांचेकडील दाखल दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.