सातबारा Watch

← कोनांबे

Ferfar #6849 · कोनांबे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
770
Talathi
संजय संतु गांगोडे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,डुबेरे शाखा केंद्र कार्यालय, ता.सिन्नर,जि. नाशिक गहाणखत लिहुन देणार : भाऊपाटील कचरु डावरे ,लिलाबाई भाऊपाटील डावरे रा. कोनांबे यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5334-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 770 क्षेत्र 0.7350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊपाटील कचरु डावरे ,लिलाबाई भाऊपाटील डावरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सुदाम भाऊपाटील डावरे (खाता क्रमांक :- 0) ,