सातबारा Watch

← गोंदे

Ferfar #6252 · गोंदे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
567
Talathi
सिद्धार्थ उत्तमराव बनसोड
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, सिन्नर लिहुन देणार : अर्चना महेश पालवे , छाया विष्णु पालवे , विशाल संजय पालवे रा. गोंदे गट नंबर/ सर्वे नंबर 567 यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5280 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.33 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना महेश पालवे ,छाया विष्णु पालवे ,विशाल संजय पालवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक agri/08 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.