सातबारा Watch

← रामनगर

Ferfar #1025 · रामनगर

सिन्नर, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
35, 79
Talathi
शितल सोन्याबापू वर्पे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- शिरिषा मुकेश गुप्ता अ . पा . क . पल्लवी मुकेश गुप्ता व श्रेया मुकेश गुप्ता अ . पा . क . पल्लवी मुकेश गुप्ता यांचे गट/सर्व्हे क्रमांक79 खाता क्रमांक 1161 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.2285 हे. आर हे त्यांनी शिरिषा मुकेश गुप्ता अ . पा . क . पल्लवी मुकेश गुप्ता व श्रेया मुकेश गुप्ता अ . पा . क . पल्लवी मुकेश गुप्ता यांचे गट/सर्व्हे क्रमांक35 खाता क्रमांक 1229 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.26 हे . आर , पो. ख.0.37 हे. आर हे त्यांनी लिहुन घेणार : विठ्ठल दत्तू सदगीर , (खाता क्रमांक :-1435) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. सिन्नर2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 2123 दिनांक 09/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 925000 घेऊन खरेदी दिली. मा . उपविभागीय अधिकारी निफाड उपविभाग निफाड यांचेकडील फेरनोंद घेणेबाबत जा. क्र . आरटीएस /अपील /500/2025 दिनांक 30/07/2026 नुसार सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.