सातबारा Watch

← दापुर

Ferfar #7103 · दापुर

सिन्नर, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1764
Talathi
हर्षला तुकाराम पाटील
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : : क्रं पोटखराबा वर्ग(अ)/ कावि/जमाबंदी/25/2025 निफाड आदेश दिनांक : 30/06/2026 (आदेशावरून) मा तहसिलदार सो सिन्नर यांचेकडील पत्र क्रं अधि.अभि/कावि/1969/2025 E- 267930 सिन्नर दि 4/11/2026 , मा उपविभागीय अधिकारी यांचेकडील आदेश क्रं पोटखराबा वर्ग(अ)/ कावि/जमाबंदी/25/2025 निफाड दि 30/6/2025 अन्वये तसेच क्रं भूमा/दु र नं.414 /मौजे दापुर/2025 सिन्नर दि 9/10/2025 जा क्रं 3925/2025 अन्वये मौजे दापूर येथील गट नं 1764 चे कमी जास्त पत्रक न 6/2025 तयार केले असून पोटखराबा क्षेत्र वर्ग (अ) लागवडीखाली आणल्याने त्यास आकारणी करनेबाबत पत्र प्राप्त झाले असून त्यातील तपशील पुढीलप्रमाणे (1)मूळ गट नं 1764 - पूर्वीची स्थिति क्षेत्र 0.17 ख 0.02 आ 0.56 कजाप नुसार दुरूस्ती नंतरची स्थिति क्षेत्र 0.19 ख 0.00 आकार 0.63 वरीलप्रमाणे गट नं मध्ये पोटखराबा क्षेत्र कमी करून लागवडीलायक क्षेत्रामध्ये वाढ केली असून व त्यानुसार जमिनीच्या आकारात बदल केला आहे. कबजेदार सदरी दुरुस्त केलेला तपशील पुढीलप्रमाणे:- 1)मूळ गट नं 1764 – एकनाथ कचरु दराडे व इतर 1 यांचे पूर्वीचे क्षेत्र 0.17 ख 0.02 आ 0.56 दुरुस्त केल्यानंतरचे क्षेत्र 0.19 ख 0.00 आकार 0.63 वरीलप्रमाणे आदेश प्राप्त झाल्याने आदेशावरून नोंद केली असे.आदेश दफ्तरी दाखल असे