Ferfar #7104 · दापुर
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2028
- Talathi
- हर्षला तुकाराम पाटील
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा पूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 4/11/2026 फेरफाराचा दिनांक4/11/2026
लिहुन देणार:- यमुनाबाई म्हातारबा आव्हाड ,सुभाष म्हातारबा आव्हाड ,तुकाराम म्हातारबा आव्हाड ,सरिता बबन आव्हाड ,शितल बबन आव्हाड च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.शैला संतोष आव्हाड यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 2028 खाता क्रमांक :- 18931 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे पूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार:- शैला संतोष आव्हाड
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
शैला संतोष आव्हाड यांनी मा दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी 02 सिन्नर यांच्या कार्यालयात दि 8/8/2023 रोजी दस्त 2290/2023 रोजी विशेष मुखत्यार पत्र नोंदणीकृत केले असे शैला संतोष आव्हाड,यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर2 यांचे कडील खरेदी दस्त क्र 3900 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 1600000/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.