Ferfar #6888 · ठाणगांव
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 442/1
- Talathi
- नेहा नरेंद्र अकोले
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मौजे ठाणगाव ता. सिन्नर येथील गट नं. 442/1 बाबत मा. तहसीलदार सो. सिन्नर यांचे कडील आदेश क्र.कु.का/कावि/507/2026 सिन्नर दि. 13/07/2026 अन्वये मौजे ठाणगाव ता.सिन्नर जि.नाशिक येथील गट नं.442/1 चे 7/12चे इतर अधिकारात असलेले "हस्तांतरणास बंदी म.ज.म.अ. १९६६ कलम 36 व 36 अ अन्वये हस्तांतरणास बंदी" हा शेरा कमी करण्यात येत आहे.मा. तहसीलदार सो. सिन्नर यांनी पारित केलेल्या आदेशान्वये अधिकार अभिलेखात दुरुस्ती केली . आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.