Ferfar #6033 · चास
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 394/1
- Talathi
- स्नेहल विलास लोणारे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नांदूर शिंगोटे
लिहुन देणार : सिताराम गोपाळा भाबड रा. चास यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 394/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिताराम गोपाळा भाबड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 10 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.