सातबारा Watch

← कासारवाडी

Ferfar #2551 · कासारवाडी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
121
Talathi
पराग बाळासाहेब साळवे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026बाजुस दाखल केलेल्या गट नं. 121 च्या जमीनीचे खातेदार प्रियंका सचिन देशमुख यांचे नाव मा. तहसीलदार सो. सिन्नर यांचे कडील आदेश क्र.आरटीएस/कावि/राजपत्र/1484/2026 दिनांक 07/10/2026 तसेच महाराष्ट शासन राजपत्र गुरुवार ते बुधवार, जुन 18 – 24, 2026 नोंदणी क्र.(RNI No. MAHBIL/2009/31874, M-26145290) व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये प्रियंका भगवान देशमुख ऐवजी प्रियंका सचिन देशमुख असे दुरुस्त केले. राजपत्राप्रमाणे नावात बदल केला असे.