सातबारा Watch

← नळवाडी

Ferfar #5162 · नळवाडी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
स्नेहल विलास लोणारे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.डुबेरे शाखा सिन्नर यांचे कर्जदार अनिल बन्सी नाईकवाडी यांचे कर्ज थकबाकीपोटी बन्सी मारुती नाईकवाडी यांची मालमत्ता जप्त, सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक लिहुन देणार : बन्सी मारुती नाईकवाडी रा. नळवाडी यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 710323.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68 क्षेत्र 1.7000 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत श्री बन्सी मारुती नाईकवाडी , लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंसथा मर्या.डुबेरे शाखा सिन्नर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र./वसुली अधिकारी 156/१०७ स्था.ज. हु. 1019/2025-26 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 710323.00/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.