सातबारा Watch

← मिरगांव

Ferfar #9565 · मिरगांव

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
हर्षाली आनंदा वाघ
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : साईलक्ष्मी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पाथरे बु., शाखा पाथरे बु., ता. सिन्नर, जि. नाशिक गहाणखत लिहुन देणार : सुनिल गंगाधर महाले रा. मिरगांव यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5285-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल गंगाधर महाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.