सातबारा Watch

← मिरगांव

Ferfar #9578 · मिरगांव

सिन्नर, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
329, 610, 647
Talathi
हर्षाली आनंदा वाघ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी :- मा. तहसिलदार सो. सिन्नर आदेश क्रमांक :- क्र./वाटप-/एस.आर./151/2025 आदेश दिनांक :- 23/04/2026 मा.तहसिलदार सो.सिन्नर यांचे कडील आदेश क्र./वाटप-/एस.आर./151/2025 सिन्नर, दि. 23/04/2026 अन्वये मौजे-मिरगाव ता.सिन्नर जि,नाशिक येथील गट नं. 610, 647 व 329 चे खातेदार अशोक बाजीराव हिंगे व राजेंद्र बाजीराव हिंगे यांनी मा.तहसिलदार सो.सिन्नर यांच्याकडील वाटप आदेशान्वये वाटप करुन घेतले असे. त्याचा तपशील खालील प्रमाणे :- वाटपापूर्वीची स्थिती खालीलप्रमाणे :- 1)गट नं. 610 चे खातेदार अशोक बाजीराव हिंगे व राजेंद्र बाजीराव हिंगे यांचे मालकीचे लागवडीलायक क्षेत्र 0.49 हे.आर.चौमी व पो.ख. 0.07 हे.आर.चौमी 2) गट नं. 647 चे खातेदार अशोक बाजीराव हिंगे व राजेंद्र बाजीराव हिंगे यांचे मालकीचे लागवडीलायक क्षेत्र 0.11 हे.आर.चौमी व पो.ख. 0.00 हे.आर.चौमी 3) गट नं. 329 चे खातेदार अशोक बाजीराव हिंगे व राजेंद्र बाजीराव हिंगे यांचे मालकीचे लागवडीलायक क्षेत्र 1.36 हे.आर.चौमी व पो.ख. 0.00 हे.आर.चौमी वाटपा नंतरची स्थिती खालीलप्रमाणे :- 1) श्री अशोक बाजीराव हिंगे यांच्या हिश्यास वाटपाने आलेला हिस्सा गट नं. 610 पैकी क्षेत्र 0.49 हे.आर.चौमी व पो.ख. 0.07 हे.आर.चौमी 2) श्री अशोक बाजीराव हिंगे यांच्या हिश्यास वाटपाने आलेला हिस्सा गट नं. 329 पैकी क्षेत्र 0.68 हे.आर.चौमी व पो.ख. 0.00 हे.आर.चौमी 3) श्री राजेंद्र बाजीराव हिंगे यांच्या हिश्यास वाटपाने आलेला हिस्सा गट नं. 647 पैकी क्षेत्र 0.11 हे.आर.चौमी व पो.ख. 0.00 हे.आर.चौमी 4) श्री राजेंद्र बाजीराव हिंगे यांच्या हिश्यास वाटपाने आलेला हिस्सा गट नं. 329 पैकी क्षेत्र 0.68 हे.आर.चौमी व पो.ख. 0.00 हे.आर.चौमी वरील प्रमाणे यांनी मा.तहसिलदार सो.सिन्नर यांचे कडील आदेश क्र./वाटप-/एस.आर./151/2025 सिन्नर, दि. 23/04/2026 अन्वये वाटपपत्र करून घेतले असून आदेशावरून नोंद केली असे.