Ferfar #3020 · वारेगांव
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72/8/1
- Talathi
- शशांक भास्कर शुक्ल
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : साईलक्ष्मी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पाथरे बु., शाखा पाथरे बु., ता. सिन्नर, जि. नाशिक
गहाणखत लिहुन देणार : साहेबराव दत्तात्रय वाणी रा. वारेगांव यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5348-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/8/1 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव दत्तात्रय वाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.