सातबारा Watch

← वारेगांव

Ferfar #3023 · वारेगांव

सिन्नर, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तऐवज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
95/8
Talathi
शशांक भास्कर शुक्ल
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तऐवज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेला दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : सहाय्यक निबंधक सहकारी संस्था , सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक आदेश क्रमांक : जा.क्र. १५८६ वि-१/पाथरे वि.का./अरुणाबाई पाटील /क.100/८५/आदेश/सन 2026 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम ८५(५) मधील नमुना "र" प्रमाणपत्रानुसार पारित आदेश आदेश दिनांक : ३०/०९/२०२६ मा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था , सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडील आदेश जा.क्र. १५८६ वि-१/पाथरे वि.का./ अरुणाबाई पाटील /क.100/८५/आदेश/सन 2026 नुसार बाजूस दाखल अरुणाबाई शरदराव पाटील यांचे गट न.९५/८ क्षेत्र ०१.१९ हे.आर, पो.ख.क्षेत्र ०० हे. आर आकार रु.२.९२ पै. ही स्थावर मालमत्ता पाथरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., पाथरे बु. यांचेकडील थकीत कर्जवसुलीपोटी (रक्कम रु. २,६९,१६६/- अधिक व्याज व इतर खर्च) कर्जदार श्रीम. अरुणाबाई शरदराव पाटील यांची जप्त केलेली मिळकत तीन वेळा जाहीर लिलाव करूनही विक्री न झाल्यामुळे म.स.सं.अधि. 1960 चे कलम 100 अन्वये पाथरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. पाथरे बु ता.सिन्नर जि.नाशिक या संस्थेच्या नावाने निहीत/हस्तांतरीत करण्यात आली असल्याने कब्जेदार सदरी दाखल अरुणाबाई शरदराव पाटील यांचे नाव कमी करून पाथरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. पाथरे बु ता.सिन्नर जि.नाशिक यांचे नाव दाखल केले असे.