Ferfar #2037 · सुरेगांव
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- सुनिल अशोक जाधव
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : श्री ब्रम्हानंद स्वामी ग्रामीण बिगरशेती सह. पत संस्था मर्यादित दोंडी बु
लिहून घेणार : अनुसया गोपाळा इलग,प्रभाकर गोपाळा इलग
यांनी श्री ब्रम्हानंद स्वामी ग्रामीण बिगरशेती सह. पत संस्था मर्यादित दोंडी बु ||ता. रू. 75000/-दि.1/3/08 अनुसयाचा हिस्सा
सर्व्हे क्रमांक : 107 तपशिल :श्री ब्रम्हानंद स्वामी ग्रामीण बिगरशेती सह. पत संस्था मर्यादित दोंडी बु रु. 105000/- दि. 13/10/10 अनुसया इलग घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री ब्रम्हानंद स्वामी ग्रामीण बिगरशेती सह. पत संस्था मर्यादित दोंडी बु यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.