Ferfar #2038 · सुरेगांव
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , सिन्नर
लिहून देणार : प्रभाकर गोपाळा इलग रा. सुरेगांव यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील जादा पुस्तक क्र.1 भाग 7 चे खंड क्र.16 मध्ये पान क्र.61 ते 64 अनुक्रमांक 642 वर फाईल केला दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58, 107 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र,प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदूर शिंगोटे तारण र रु 350000/- दि 3/11/2026 प्रभाकर गोपाळा इलग यांचे करिता चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.