सातबारा Watch

← दोडी खु

Ferfar #3492 · दोडी खु

सिन्नर, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
किशोर अशोक दाते
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : उपविभगीय अधिकारी, उपविभाग निफाड सो. आदेश क्र.आरटीएस/अपील/516/2025 आदेश दिनांक – 31/08/2026 मा.उपविभगीय अधिकारी, उपविभाग निफाड यांचे आदेशाअन्वये 1) शेतजमिन न्यायाधिकरण तथा तहसिलदार सिन्नर यांनी प्रकरण क्र.कु.का./एस.आर./45/2024 मध्ये दि. 18/07/2025 रोजी पारित केलेला आदेश रद्दबातल करण्यात येत आहे. तसेच 2) आदेशात नमूद मुद्दा क्रमांक 3 प्रमाणे मौजे दोडी खुर्द, ता. सिन्नर येथील गट नं. 49 या मिळकतीच्या इतर अधिकार सदरातील सामनेवाले नं. 1 ते 7 (सईबाई आनंदा गवारे व कै. रंभाबाई सुकदेव जाधव यांचे वारस 1) भागवत सुकदेव ज़ाधव 2)वसंत सुकदेव ज़ाधव 3) सुरेश सुकदेव ज़ाधव 4)ज़गन्नाथ सुकदेव ज़ाधव 5)विमल काशिनाथ ज़गताप) तसेच सामनेवाले नं. 8 (श्रीमती धोंडीबाई केशव गुंजाळ) यांची नावे 7/12 च्या इतर अधिकारातून कमी केले असे. नोंद मा. उपविभगीय अधिकारी, उपविभाग निफाड यांचे आदेशावरून केली असे.