Ferfar #5320 · मानोरी
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 180
- Talathi
- तृप्ती शिवसिंग खोकड
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून घेणार :दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि. नाशिकरोड , बिटको पॉइंट नाशिकरोड जि. नाशिक
लिहून देणार : मधुकर सोमनाथ चकोर रा.मानोरी यांनी दुय्यम निबंधक सह दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक NSK2-9592-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180 क्षेत्र 0.12आर व पोटखराब क्षेत्र 0.02 आर वर बोजा दाखल करणेबाबत मधुकर सोमनाथ चकोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000 चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.