सातबारा Watch

← मौजे सुकेणे

Ferfar #7216 · मौजे सुकेणे

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
अबोली प्रदीप साळवे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : आय सी आय सी आय बँक लि. नाशिक लिहून घेणार : हर्षदीप प्रमोदकुमार बि यांनी सर्व्हे क्रमांक : 147 तपशिल : प्रमाणे सुनिता प्रमोदकुमार बि-हाडे ,हर्षदीप प्रमोदकुमार बि-हाडे यानी आयसीआयसीआय बँक शाखा जेलरोड,नाशिकरोड ता.जि.नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 4014400.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6813 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आयसीआयसीआय बँक शाखा जेलरोड,नाशिकरोड ता.जि.नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.