सातबारा Watch

← चांदोरी

Ferfar #10052 · चांदोरी

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
2228, 2229
Talathi
योगेश शंकरराव वाघ
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 मा. अधीक्षक सो., दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, ता. निफाड , जि. नाशिक यांचे कडील पत्र क्र. जावक क्रमांक 2522/2026 दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, ता. निफाड , जि. नाशिक दिनांक 18/08/2026 रोजीच्या पत्रावरून न्यायलयातील प्रलंबित दावा दिवाणी विशेष दरखास्त क्र. 13/2018 श्री मधुकर गणपत सोनवणे वि. गजीराम यादव टर्ले मधील निशाणी- 15 चे अर्जावर केलेल्या आदेशाप्रमाणे ऋणको यांचे बाजूस दाखल मिळकतीवर नि. 15 चे अर्जान्वये जप्तीचे आदेश पारीत करण्यात आलेने इतर अधिकारात “जप्ती आदेशाबाबत” असा शेरा घेणेकामी मा. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, ता. निफाड, जि. नाशिक यांचेकडील पत्रावरून आदेशाने नोंद केली असे.