सातबारा Watch

← चांदोरी

Ferfar #10061 · चांदोरी

निफाड, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
643/ब
Talathi
योगेश शंकरराव वाघ
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 खरेदी दस्त क्र. 3528/2026 दिनांक- 05/10/2026 सह. दु. नि. निफाड चूक दुरुस्ती दस्त क्र. 3607/2026 दिनांक- 12/10/2026 सह. दु. नि. निफाड मोबदला रक्कम रुपये:- 375000/- लिहून देणार :- विनायक अशोक पाटील उर्फ गडाख लिहून घेणार :- शेखर तानाजी जाधव, नंदिनी विनायक गडाख बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर लिहून देणार यांनी हे. 1.78 आर पैकी बिनशेती क्षेत्र हे. 0.0280 आर म्हणजेच 280.00 चौ मी इतके क्षेत्र लिहून घेणार यांना नोंदणीकृत खरेदीखतानुसार व चूक दुरुस्ती दस्तानुसार विक्री केले असून लिहून घेणार यांचे नाव दाखल करणेकामी मा. उपविभागीय अधिकारी निफाड यांचेकडील जा. क्र. आरटीएस/ कावि/ 619/ 2026 दिनांक 14/10/2026 रोजीचे फेरनोंदीचा आदेश, सूची क्र. 2, चूकदुरुस्ती दस्त, खरेदीखत दस्त वरून नोंद केली असे.