Ferfar #10064 · चांदोरी
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1094/1
- Talathi
- योगेश शंकरराव वाघ
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून देणार : गोदावरी विविध कार्यकारी सहकारी ( विकास ) सेवा संस्था मर्या. चांदोरी
लिहून घेणार : दिगंबर मुरलीधर भोर
यांनी बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर संस्थेचे घेतलेले कर्ज रक्कम रुपये 100000/- दिनांक 22/08/1983 रोजीचे कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी अर्ज व सेवा सोसायटी दिनांक 19/10/2026 रोजीचे पत्रावरून नोंद केली असे.