सातबारा Watch

← चेहडी खुर्द

Ferfar #2007 · चेहडी खुर्द

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
226
Talathi
शेखर बाजीराव पाटील
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : दि.संगमनेर मर्चंटस को-ऑप बँक लि., नाशिक 5 लिहून देणार : विनीत समीर उमराळकर रा. चेहडी खुर्द यांनी दुय्यम निबंधक नाशिक 5 यांचेकडील दस्त क्रमांक 8040 दिनांक 13/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 226 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.संगमनेर मर्चंटस को-ऑप बँक लि.यांचेकडील पत्र क्रमांक 23 दिलेवरुन दुय्यम निबंधक नाशिक 5 सह दु.नि. नाशिक ५ दस्त क्र.8040/2026 दि.13/07/2026 यांच्या सूची 2 तसेच उपविभागीय अपील/534/2026 दि 5/10/2026 आदेशां नुसार ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.