Ferfar #3918 · मुखेड
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/2
- Talathi
- गोरक्षनाथ रामदास दाते
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक
लिहुन देणार : लक्ष्मण रामचंद्र जाधव रा. मुखेड यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1564000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण रामचंद्र जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, पिंपळगाव बसवंत यांचेकडील पत्र क्रमांक AN/Agri/Boja nond/663712/2026-27 दिनांक 19/10/2026 व मा. सह दुय्यम निबंधक निफाड 2 यांचेकडील दस्त क्र. 197 दि. 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1564000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.