सातबारा Watch

← मुखेड

Ferfar #3919 · मुखेड

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
222
Talathi
गोरक्षनाथ रामदास दाते
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : मा. उपविभागीय अधिकारी सो. निफाड भाग निफाड आदेश क्रमांक : आदेश क्र. आरटीएस/अपील/382/2026 दि. 05/10/2026 आदेश दिनांक : 05/10/2026 मौजे मुखेड येथील गट क्रमांक 222 च्या इतर अधिकारातील बेकायदेशीर व्यवहार हा शेरा फेरफार क्रमांक 767 नुसार आलेला असून इतर अधिकारातील बेकायदेशीर व्यवहार हा शेरा कमी करणेबाबत मा. उपविभागीय अधिकारी सो. निफाड भाग निफाड यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अपील/382/2026 दि. 05/10/2026 आदेशान्वये नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.