सातबारा Watch

← आहेरगांव

Ferfar #6764 · आहेरगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
463/2
Talathi
शितल पंकज पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : आहेरगाव वि.का.सह सेवा संस्था मर्या लिहून घेणार : नारायण त्र्यंबक उन्हाळे ,हरिभाऊ त्र्यंबक उन्हाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 463/2 तपशिल : आहेरगांव वि.का.स.सो. कडुन रु.150000/-डिक्ले.घेतले दि.4/8/99 रक्कम घेणारा नारायण करीता पिक कर्ज - 610 आहेरगांव वि.का.स.सो.कडुन रु.150000/- दि.4/8/99 हरी करीता - 610 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आहेरगाव वि.का.सह सेवा संस्था मर्या सोसायटी यांचेकडील पत्र दि.१२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.