Ferfar #33758 · पिंपळगांव (ब) 3
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 585/1/1
- Talathi
- ढंगारे राजेश मगन
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : श्री. तुळजाभवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पिंपळगाव (ब)
लिहून घेणार : पंडीत रंगनाथ खोडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 585/1/1 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी श्री. तुळजाभवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. पिंपळगाव (ब) यांच्या जप्ती आदेशाने वसुलपात्र र. रु. 933639/- + व्याज + खर्चापोटी कर्जदार कैलास रामचंद्र खोडे यांना जामीनदार जयराम पंडीत खोडे यांचे मालकीचे क्षेत्रासाठी जप्ती बोजा दाखल - 32910
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र 295 /2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.